महाराष्ट्रीयन रेसिपी

झुणका-भाकर घरी बनवण्याची पारंपरिक पद्धत | अस्सल महाराष्ट्रीयन चव

झुणका-भाकर हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. ज्वारीची भाकर, झणझणीत झुणका, कच्चा कांदा आणि हिरवी मिरची यांचा बेत म्हणजे